विकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प - विकिपीडिया
Jump to content
लघुपथ
: विपी:प्रता, विपी:काप्रप्र, विपी:काआप्रप्र
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
या लेखास/विभागास संबंधीत विषयाच्या जाणकारांच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे.
कृपया आपण स्वत:
या लेखावर काम करा
किंवा एखादा जाणकार निवडण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी
चर्चा पान
पहा.
विधी अथवा कायदा विषयक
उत्तरदायकत्वास नकार
कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प हा
मराठी विकिपीडिया
वरील न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक
केवळ केवळ
विकिपीडिया प्रकल्पा
संबंधाने अविश्वकोशीय लेख आहे
, फारतर सर्वसाधारण स्वरुपाची माहिती असून,
अधिकृत, सक्षम, परवानाधारक व्यावसायिक सल्लागाराच्या सल्ल्याची जागा घेऊ शकत नाही
. जर तुम्हाला, कायदा, किंवा जोखीम व्यवस्थापन किंवा अशाच एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील सल्ल्याची गरज असेल तर असा सल्ला आपण कृपया, परवानाधारक किंवा त्या क्षेत्रातील ज्ञानवंत असेल अशा व्यक्तीकडूनच मिळवावा. विकिपीडिया हे संस्थळ, कोणताही व्यावसायिक सल्ला देत नाही. सर्वसाधारण
उत्तरदायकत्वास नकार
आणि न्यायव्यवहार,
विधी अथवा कायदा विषयक उत्तरदायकत्वास नकार
लागू होत आहेत.
नेहमीचे प्रश्न
आणि
उत्तरदायकत्वास नकार
मुख्य पान:
विकिपीडिया:सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
विकिपीडिया कायदेविषयक मते अथवा सल्ला देत नाही.
विकिपीडियावर कायदे विषयक लेख, अथवा विकिपीडियावर लेखन करताना घ्यावयाच्या सुयोग्य काळजीचा भाग म्हणून
सद्भावनेतून
सर्वसाधारण सजगतेच्या दृष्टीने माहिती देण्याचा प्रयत्न केलेला असू शकतो.
विकिपीडियावरील माहितीच्या अचूकतेबद्दल कोणतीही खात्री/हमी उपलब्ध नाही
, हे कृपया लक्षात घ्यावे. तशी कोणतीही जबाबदारी विकिपीडिया,विकिमिडिया अथवा तीचे दुसरे सद्स्य मुळीच घेत नाहीत.
आपणास कायदे विषयक अधिकृत सल्लागार अथवा वकीलांशी संपर्क करावयाचे इतर माध्यमाची कल्पना नसल्यास, आपल्या न्यायक्षेत्रातील संबंधीत न्यायालयांच्या अधिकृत व्यक्ती अथवा बार ॲसोसिएशन सारख्या अधिकृत संस्थांच्या अधिकृत प्रतिनिधींकडून अधिक माहिती करून घेणे श्रेयस्कर असू शकते.
विकिमिडीया फाऊंडेशन त्यांच्या सर्वर्स वरील संस्थळे ज्यात की विकिपीडियाचाही समावेश होतो आणि येथे लेखन करणारे कोणतेही संपादक/लेखक सदस्य, येथील कोणत्याही माहितीच्या माध्यमातून, कोणत्याही प्रकारे कायदा विषयक सल्ला देत नाहीत अथवा उपलब्ध करत नाहीत, अथवा कायदा क्षेत्रात प्रॅक्टीसच्या नात्याने येथे कोणतीही, कृती जसेकी लेखन संपादन इत्यादी करत नाहीत.
विकिपीडिया, लेख प्रकल्प आणि कुठे सर्वसाधारण सजगता संदेश असल्यास त्यातील माहितीत कायद्यांची किंवा कायद्यांचे मसुद्यांची उधृते अचूक अथवा पूर्ण अथवा सुयोग्य अनुवादीत असतील याची कोणतीही खात्री देणे शक्य नाही. येथील कोणत्याही कायदेविषयक अनुवादांना कोणतीही न्यायिक अथवा शासकीय मान्यता नाही.
अधिकृत संकेतस्थळ:
विकिपीडिया:सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
येथे नमुद केल्या प्रमाणे येथे लिहिलेल्या कोणत्याही गोष्टीची/माहितीची परिपूर्णता, तिचा अचूकपणा किंवा तिची विश्वासार्हता यांची संबधित विषयांतील तज्ज्ञ व्यक्तीकडून पडताळणी झाली असल्याची/माहितीचे समसमी़क्षण झाले असल्याची
कोणतीही खात्री/हमी उपलब्ध नाही
, हे कृपया लक्षात घ्यावे. तशी कोणतीही जबाबदारी विकिपीडिया,विकिमिडिया अथवा तीचे दुसरे सद्स्य मुळीच घेत नाहीत.
याचा अर्थ असा नव्हे की, विकिपीडियात महत्त्वाची व अचूक माहिती असणारच नाही. उलट, येथे असलेली बरीच माहिती आपल्याला महत्त्वाची व अचूक अशीच आढळेल.
तरीपण,
विकिपीडिया येथे आढळण्यार्या माहितीच्या वैधतेची हमी (खात्री, guarantee) देता येत नाही.
वाचकांनी हेही लक्षात घ्यावे कि काही वेळा काही अधिकृत संकेतस्थळे अनधिकृतपणे कोणत्याही क्षणी कोणत्याही कालावधीकरिता हॅक अथवा उत्पातित झालेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तेथील माहितीची पडताळणी तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर तुम्ही स्वतः दक्षतेने करणे नेहमीच गरजेचे असते.
बर्याचदा मराठी
विकिपीडिया
आणि
विश्वकोश
संकल्पनेची कल्पना नसलेले लोक गूगल सारख्या शोध संकेतस्थळावरून मराठी विकिपीडियातील ते शोधत असलेल्या संस्थेबद्दलच्या लेखावर पोहोचतात तो लेख म्हणजे अधिकृत सल्ला देणारे संकेतस्थळ नाही हे न समजल्यामुळे त्याच पानावर/चर्चा पानावर अथवा विकिपीडिया मदतकेंद्रावर आपल्या शंका आणि समस्या अनवधानाने मांडताना आढळून येतात. (त्यानंतर बहूतेक वेळा मराठी विकिपीडिया संपादक तो मजकुर उत्पात म्हणून वगळून टाकतात आणि मराठी विकिपीडिया बद्दल विनाकारण गैरसमज निर्माण होऊ शकतात)
हे टाळण्याच्या दृष्टीने
न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेखात
लावण्या करिता {{
कोशीयलेख/न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेख
}} ({{
साचा:न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेख
}}) लघुपथ {{
न्याविका
}} हा साचा बनवला आहे तो सर्व न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेखात आवर्जून लावण्यात वाचक आणि सदस्यांनी सहकार्य करावे.
प्रकल्प
सर्वसाधारण माहिती.
संपादन
बदल
मुख्य प्रकल्प पान
सदस्य
नमुना लेखकांना प्रताधिकार मुक्ती विनंती प्रत्र
प्रताधिकार मुक्तीची उद्घोषणा
वर्गीकरण आणि साचे
लॉ कॉलेज नमुना पत्र
सूचना फलक
प्रकल्प चर्चा
वगळण्याकरिता नामांकन झालेले लेख
नित्योपयोगी
प्रकल्प वृत्त
प्रश्नमंजुषा
नवी आवृत्ती
विकिमिडिया इंडिया
याहूग्रूप मेलिंग लिस्ट mr-wiki
साधने
संपादन
विकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प/साधने
कार्यगट
संपादन
विकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प/कार्यगट(वर्कग्रूप)
विभाग
संपादन
विकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प/विभाग
मध्यवर्ती सर्व लेखप्रकल्प यादी
संपादन
विकिपीडिया:विकिप्रकल्प अंबाजोगाई
विकिपीडिया:विकिप्रकल्प जलबोध
विकिपीडिया:विकिप्रकल्प महाराष्ट्र शासन
विकिपीडिया:विकिप्रकल्प इतिहास
विकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प
विकिपीडिया:क्रीडा
विकिपीडिया:विकिप्रकल्प गणित
विकिपीडिया:गीत संगीत
विकिपीडिया:चरित्र प्रकल्प
विकिपीडिया:चित्रशिल्पकला प्रकल्प
विकिपीडिया:विकिप्रकल्प दिनविशेष
विकिपीडिया:नवी दालने
विकिपीडिया:विकिप्रकल्प पक्षी
विकिपीडिया:प्रकल्प बावन्नकशी २०१०
विकिपीडिया:प्रकल्प/हवे असलेले लेख
विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प
विकिपीडिया:विकिप्रकल्प भूगोल
विकिपीडिया:विकिप्रकल्प मराठी रंगभूमी
विकिपीडिया:मराठी संकेतस्थळे परस्पर सहकार्य प्रकल्प
विकिपीडिया:महाराष्ट्र प्रकल्प
विकिपीडिया:महिला
विकिपीडिया:प्रकल्प/वर्ग सुसूत्रीकरण
विकिपीडिया:विकिप्रकल्प वनस्पती
विकिपीडिया:व्यवसाय
विकिपीडिया साचे सुसूत्रीकरण प्रकल्प
विकिपीडिया:सूर्यमाला
विकिपीडिया:शिक्षण प्रकल्प
विकिपीडिया:विकिप्रकल्प हिंदू धर्म
विकिपीडिया:विकिप्रकल्प वैद्यकशास्त्र
विकिपीडिया:विकिप्रकल्प ख्रिश्चन धर्म
मध्यवर्ती प्रकल्प समन्वय विभाग
संपादन
मध्यवर्ती प्रकल्प समन्वयचे मुख्यपान
हेल्पडेस्क
पहारा आणि गस्त
विकीपत्रिका
विकिपीडिया:निर्वाह
धूळपाटी
मुखपृष्ठ/धूळपाटी
कायदा आणि प्रताधिकारमुक्ती
साचे सुसूत्रीकरण
वर्ग सुसूत्रीकरण
दिनविशेष प्रकल्प
चर्चा
काळ आणि दिनमान
विकिपीडिया:दिनविशेष
स्वागत आणि साहाय्य चमू
सांगकाम्या
सुसूत्रिकरण आणि नि:संदिग्धीकरण
विकिकरण
मूल्यांकन
शुद्धलेखन
इतरांनाही सांगायचेय
मराठीकरण
भाषांतर
मराठी संकेतस्थळे सहकार्य
मराठी शिकताय?
IPA
मध्यवर्ती प्रकल्प सहाय्य विभाग
संपादन
विकिपीडिया मदत मुख्यालय
नेहमीचे प्रश्न
मदतकेंद्र
ऑनलाईन शब्दकोश
सहप्रकल्प
संपादन
सहप्रकल्प विशेष
सुचालन
मराठी विकिबुक्स सहप्रकल्प
विकिबुक्स
मराठी विक्शनरी सहप्रकल्प
विक्शनरी
मराठी विकिस्रोत सहप्रकल्प
प्रस्तावित प्रकल्प
मराठी विकिविद्यापीठ सहप्रकल्प
विकिविद्यापीठ
मराठी विकिक्वोट्स सहप्रकल्प
विकिक्वोट्स
मराठी विकिकॉमन्स सहप्रकल्प
Commons:मुखपृष्ठ
मराठी विकिन्युज सहप्रकल्प
प्रस्तावित प्रकल्प
इंग्लिश भाषेतील सहप्रकल्प
विकिपरॉजेक्ट महाराष्ट्र
विकिप्रॉजेक्ट इंडिया
इंग्लिश-मराठी भाषांतर
हिंदी भाषेतील सहप्रकल्प
हिंदी भाषेतील सहप्रकल्प
नेपाल भाषेतील सहप्रकल्प
देवनागरी टेम्प्लेट परियोजना
संस्कृत भाषेतील सहप्रकल्प
संस्कृत भाषेतील सहप्रकल्प
मराठी विकिमिडिया सहप्रकल्प
विकिमिडीया इंडिया चॅप्टर
इतर मिडियाविकि सहप्रकल्प
दक्षिण आशियाई स्क्रिप्ट एनहान्समेंट प्रकल्प
कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्पाचा उद्देश मराठी विकिपीडियाच्या सदस्यांमध्ये प्रताधिकार, बौद्धिकसंपदा कायदे व त्यातील अपवाद आणि प्रताधिकारमुक्त लेखन या संदर्भातील जागरूकता वाढवणे असा आहे; आणि त्यांचा भारतीय कायद्यांच्या संदर्भात आढावा घेणे असाही आहे. या प्रकल्पात इतर कायदे विषयांचाही समावेश व्हावा असे अपेक्षित आहे.( येथे या प्रकल्पाअंतर्गत झालेले लेखनसुद्धा इतर विकिपीडियांप्रमाणेच तंतोतंत बरोबर असण्याची कोणतीही खात्री देता येत नाही.)
टिपा
संपादन
विकिपीडिया:पाहिजे असलेली छायाचित्रे
प्रश्न आणि शंका
संपादन
सध्या प्रताधिकार या विषयातील प्रश्न आणि शंका या विभागात येथेच उपस्थित कराव्यात. कालांतराने त्या आपण चर्चा पानावर स्थानांतरित करू. त्यातूनच नेहमी विचारले जाणारे प्रश्न या मथळ्याखाली मजकूर घेता येईल.
संभावित प्रश्नांचे उत्तर: विकिपीडियावर मूळ लेखन किंवा स्वतःचे संशोधनही लिहू नये; इतरांचे प्रताधिकारित लेखनही घेऊ नये आणि तेव्हाच इतरांच्या लेखनाचा संदर्भही द्यावा, ही विधाने परस्पर विरोधी नाहीत काय? ही समस्या कशी सोडवावी
आपण मिळवलेली माहिती आणि ज्ञान एखाद्या किंवा अनेक स्रोतातून आलेल असत.तुम्हाला मिळालेली माहिती आणि ज्ञान (मुळ स्रोत कॉपी पेस्ट नकरता) तुम्ही स्वतःच्या शब्दात मांडता येत. तुम्ही स्वत: अर्जित केलेल्या ज्ञानावर स्वतःच्या शब्दात मांडण्याचा तुम्हाला अधिकार आहे.संदर्भ देताना आपण लिहिलेल्या स्वतःकडील माहितीस आपण दुसर्या व्यक्तिने दिलेला दुजोरा किंवा खंडन समिक्षणात मोडत.आणि समीक्षणावर कॉपीराईट लागू होत नाहीत.हे माझ व्यक्तिगत उत्तर आहे .या महत्वपूर्ण विषया बद्दल इतरांनी सोदाहरण माहिती आणि मार्गदर्शन करावे
माहितगार
०९:४३, १८ डिसेंबर २००९ (UTC)
संस्था, वस्तू किंवा कार्यक्रमाचे मानचिह्न
संपादन
एखाद्या संस्था, वस्तू किंवा कार्यक्रमाचे मानचिह्न मराठी विकिपीडियावर चढवता येते का? अशी बव्हंश मानचिह्ने प्रताधिकार कायद्याने संरक्षित असतात.
काम चालू असलेले लेख
संपादन
विकिपीडिया:मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी
विकिपीडिया:पाहिजे असलेली छायाचित्रे
साचा:Copyright claim
साचा:Delete-image
साचा:copyright?
साचा:कॉपीपेस्ट
साचा:प्रताधिकारित संचिका
साचा:Form I
साचा:परवाना अद्ययावत करा
विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती
विकिपीडिया:चढवून हवी असलेली छायाचित्रे
(मदतनीस)
मिडियाविकी:Licenses
विकिपीडिया:चढवय्या सुक्षमता-प्रणाली (अपलोड विझार्ड)
मिडियाविकी:Uploadtext/mr-nonfree
विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/14
वर्ग चर्चा:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे
साचा:अविन्याविकासजग
साचा:अविन्याविका
साचा:न्याविका
साचा:परवाना अद्ययावत करा
सार्वजनिक (विधी आणि न्यायव्यवहार)
सार्वजनिक दृश्यमान (विधी आणि न्यायव्यवहार)
सार्वजनिक उपलब्ध (विधी आणि न्यायव्यवहार)
सार्वजनिक अधिक्षेत्र (विधी आणि न्यायव्यवहार)
विकिपीडिया:(छाया)चित्र, माध्यम संचिकांचे प्रताधिकार, उचित वापर अपवाद, परीघ आणि जोखीम
साचा:Img-sem-uso
साचा:छायाचित्र वगळा
साचा:Delete-image
साचा:प्रताधिकार उल्लंघन दावा
साचा:Copyright claim
मिडियाविकी:Licenses
भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद २१
भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ चे कलम १६
भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ चे कलम २१
सद्भावनेतून कृती (विधी आणि न्यायव्यवहार)
सार्वजनिक दृश्यमान (विधी आणि न्यायव्यवहार)
भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ मधील छायाचित्र विषयक तरतुदी
भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ मधील चलचित्रपट विषयक तरतुदी
भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ मधील 'कलात्मक काम' विषयक तरतुदी
भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ मधील 'काम', संकल्पना आणि तरतुदी
साचा:प्रताधिकार कायदा
चालू चर्चा
संपादन
वर्ग:प्रताधिकार विषयक चर्चा विभाग असलेली चर्चा पाने
{{
प्रताधिकार विषयक चर्चा विभाग असलेली चर्चा पाने
}}
{{
प्रविच
}}
साचाने वर्गीकृत सर्व चर्चा प्रताधिकार विषयक चर्चा असलेले विभाग वर्गीकृत होतात. प्रताधिकार विषयक शक्य तेवढ्या सर्व चर्चा संदर्भा साठी उपलब्ध रहाव्यात हा या वर्गीकरणाचा उद्देश आहे.
हवे असलेले लेख
संपादन
commons:Template:Self
साचा:स्वतः
commons:Template:Cc-by-sa-layout
Template:Cc-by-sa-layout
साचा:Cc-by-sa-4.0
commons:Template:Wrong license note
commons:Template:No license since
commons:Template:Wrong license
commons:Commons:Copyright tags
आणि तेथे नमुद विवीध साचे.
विकिपीडिया: कॉपीराईट आणि प्रताधिकार मुक्ती उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे
commons:Template:Uwlsubst
commons:Template:PD-self
विकिपीडिया:Privacy policy
विकिपीडिया:General disclaimer
GNU Free Documentation License
विकिपीडिया:Copyrights
कॉपीराइटवरील मर्यादा व अपवाद
कॉपीराईट ऑफीस
प्रचार आणि प्रसिद्धि आधिकार
व्यक्तिमत्व आधिकार
सद्भावनेतून कृती (विधी आणि न्यायव्यवहार)
Designs Act, 2000
India
संपादन
PD-India
– India public domain images and sounds, 60 years after the end of the year of first publication, provided that the subject matter of the photo or recording is also not protected by copyright.
PD-India-photo-1958
– Photographs created before 1958 are in the public domain 50 years after creation.
PD-India-URAA
– For work that is public domain in the United States because it was first published in India (and not published in the U.S. within 30 days) and it was first published before 1978 without complying with U.S. copyright formalities or after 1978 without copyright notice and it was in the public domain in its home country India on the URAA date January 1, 1996.
PD-India-Gov
– for laws, judgements, and Reports on the Table of the Legislature.
भाषांतरीत करून हवे असलेले लेख
संपादन
बौद्धिक संपत्तिच्या मालकी बद्दलचे नियम
इंग्लिश विकिपीडियातून भाषांतरीत आणि लोकलाईज/कस्टमाईज करून हवे असलेले लेख
संपादन
en:Category:Wikipedia copyright
Wikipedia:Example requests for permission
Wikipedia:Successful requests for permission
en:Category:Law schools in India
en:Copyright law of India
en:Fair_dealing#India
en:Fair_use#Common_misunderstandings
s:en:ndian Copyright Law
इंग्रजी स्रोतवर मूळ डॉक्यूमेंट, हि प्रत लेटेस्ट अमेंडमेंट आणि रूल्सनी अद्ययावत केलेली नसण्याची शक्यता आहे.
इंग्रजी विकिपीडियावर बनवलेले / काम चालू असलेले आणि मराठी विकिपीडियावरही हवे असलेले लेख
en:Wikipedia:WikiProject India/Fair dealing
en: Legal awareness
en:Jurisprudential reception
Legal socialization
Legal consciousness
Legal modernization
legal hegemony
legal Legitimacy
हे सुद्धा पहा
संपादन
विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली संदेश
उपयुक्त बाह्य दुवे
संपादन
'लीगल सर्व्हिस इंडिया' संकेतस्थळावरील प्रताधिकाराबद्दल चर्चा
सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी
बाह्य दुवे
संपादन
आंतरजाल, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि कायदा
मृत दुवा
नाव तारीख स्थळ
" पासून हुडकले
वर्ग
जाणकार
प्रताधिकार
विकिपीडिया
कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प
विषय जोडा
US